Our motive is to help the poor, helpless and orphan children all over the world.

Latest News

Contact Info





विद्यार्थ्यांसाठी मोफत डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी ऑनलाईन कोर्स

समग्र फाऊंडेशनचे गुरुकुल कॉम्पुटर एजुकेशन व युनिसेफ फाउंडेशन इंडियाच्या वतीने

विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने युनिसेफ फाउंडेशन इंडिया व समग्र फाऊंडेशनचे गुरुकुल कॉम्पुटर एजुकेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी कोर्स ऑनलाईन मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे संगणक कौशल्य वाढविण्यासाठी भरपूर मदत विद्यार्थ्यांना होईल.

प्रशिक्षण तपशील:

कालावधी: १० तास
ऑफर केलेले अभ्यासक्रम:
  • डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी

वयोमर्यादा निकष:

  • १४ वर्ष खालील
  • १४-१८ वर्ष
  • १८-२५ वर्ष
  • २६ वर्षावरील

नियम आणि अटी:

  • सहभागी विद्यार्थ्यांनी पूर्ण १० तासाचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
  • प्रत्येक विडिओ लेक्चर नंतर प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक.
  • १० तासाचा कोर्स पूर्ण झालेनंतर आपणास लगेचच प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.